Home कोरची विश्व आदिवासी दिन एक मुळ संस्कृतीचा उत्सव

विश्व आदिवासी दिन एक मुळ संस्कृतीचा उत्सव

0
28

जि. 1. प.प्रा. शाळा रामसाययेला येथे दि. ९ ऑगप 2023 ला जागतिक आदिवासी दिनानिमिताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच स्वातंत्र्य लढयात भारत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या कृांतिकारकांना ऑगष्ट होती दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन उख्यात आले. पंचप्रण शपथ घेण्यात आली. तसेच आजादी का अमृत महोत्सव निपुण भारत शपथ (प्रतिज्ञा) घेण्यात आली. सदर कार्यक्रमाला पोलीस पाटील पट्टी तस्व गावातील सर्व नागरिक श्री लालसाय पोरेटी, सयनसिंग पोरेटी, मुन्हा दर्रो, शामसिंग पोरेटी, मानसिंग दर्श, मडावी, फागु श्री ज्योतीराम वटी, दिनेश मडावी, अहिल्या दरी, पुजम पोरेटी इत्यादी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम करून दाखविलो कार्यक्रमाचे संचलन व आभार निलोफर काझी मॅडम यांनी केले. सांगता कख्यात चहा व नास्ता देवून कार्यक्रमाची आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here