Home कोरची काँग्रेस कमिटीच्या वतीने आतिषबाजी सह वीजयास्तव कोरची तालुका कांग्रेस कमिटी च्या वतीने...

काँग्रेस कमिटीच्या वतीने आतिषबाजी सह वीजयास्तव कोरची तालुका कांग्रेस कमिटी च्या वतीने कर्नाटकचा विजयउत्सव साजरा करीत

0
29

असताना संपूर्ण कांग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी नारेबाजी व एकमेकांना पेढे भरावुन तोंड गोड करण्यात आले तसेच संपूर्ण चौकात मध्ये पेढ्याच वाटत करण्यात आले, यावेळी कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, नगराध्यक्ष सौ. हर्षलता भैसारे, माजी जि. प. सदस्य रामसूराम काटेंगे, वसीम शेख, रामदास साखरे, रुख्मन घाटघुमर, चतुर सिंद्राम, आसाराम सान्डील, नगरसेवक धनराज मडावी,
नगरसेविका कौशल्या केवास
नगरसेवक दिलीप मडावी,
नगरसेवक धर्मा नैताम,
विठ्ठल शेंडे,अरुण मोहुरले,राजेश गुरनुले, गोपाळजी मोहूर्ले, हमीद पठाण, राकेश मोहरले,खेदुराम किऱ्हीबोइर आदिसह बहुसंख्य संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here