Home कोरची कुकडेल येथे संविधान दिवस साजरा

कुकडेल येथे संविधान दिवस साजरा

0
26

 

कोरची येथून अंदाजे 7 किमी.अंतरावर असलेल्या कुकडेल येथे दिनांक 26नोव्हेंबर 2023 रोज रविवार ला सकाळी 10 वा.संविधान दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्य गावात रॅली काढण्यात आली तसेच संविधान प्रस्ताविका वाटप तसेच प्रस्ताविका वाचन करण्यात आला.संविधान उद्देसिका प्रत श्री दिपक हलामी युवक कांग्रेस अध्यक्ष यांचे कडुन वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश तुलावी सरपंच ग्रामपंचायत दवंडी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सियाराम हलामी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कोरची भारत नुरुटी पोलीस पाटील कुकडेल प्रमुख पाहुणे मन्साराम नुरुटी ग्रामसभा अध्यक्ष प्रेम तुलावी ग्रा. सदस्य सौ. बासमोती हलामी माजीसरपंचा तथा ग्रामपंचायत सदस्य सौ. सिंधू नंदेश्वर ग्रामपंचायत सदस्या, सौ सोनाय नुरुटी अं सेविका श्री तुकाराम हलामी, विकास सहारे, रुपेश नंदेशवर, बाबुराव सहारे, मंगलसिंग कोवाची, दशरथ हलामी, क्रिष्णा हलामी व समस्त गावकरी उपस्थित होते उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन भारत नुरुटी पोलीस पाटील व सियाराम हलामी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कोरची श्री रमेश तुलावी सरपंच यांनी केले कार्यक्रमाचे संचालन दिपक हलामी तर आभार प्रदर्शन अनिल नंदेश्वर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता युवकांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here