Home विदर्भ *१४ वर्षीय आयुष मराठे घरातून निघून गेला आहे, कुणालाही आढळल्यास त्वरित संपर्क...

*१४ वर्षीय आयुष मराठे घरातून निघून गेला आहे, कुणालाही आढळल्यास त्वरित संपर्क साधावा.

0
63

पाचोरा तालुक्यातील पिंप्री (डांभुर्णी) येथील रहिवासी माजी जिल्हापरिषद सदस्य उध्दव मराठे यांचे पुतणे अनिल मराठे यांचा मुलगा नामे आयुष अनिल मराठे वय वर्षे १४, रंग गोरा, धडधाकड शरीरयष्टी हा दिनांक १४ मार्च २०२३ मंगळवार रोजी घरात कुणाला काही न सांगता निघून गेला आहे. सदरील मुलगा आयुष मराठे हा कुणालाही, कुठेही आढळुन आल्यास मा. जि. प.सदस्य उध्दव मराठे ९४२२५७९५७८, अनिल मराठे ९४२१५१७०७१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here