Home कोरची बेडगाव शाळेत व्यसन मुक्ती पथ मैराथन स्पर्धा चे आयोजन 

बेडगाव शाळेत व्यसन मुक्ती पथ मैराथन स्पर्धा चे आयोजन 

0
36

 

बेडगाव :-

जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय बेडगाव येथे मुक्ति पथ यांच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून शालेय विद्यार्थ्यांना शालेय परिसर तंबाखू मुक्त ठेवण्याचा संकल्प देण्यात आला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी व्यसन मुक्ती पथक तालुका समन्वयक श्रीमती निळा कन्नाके, प्राचार्या आशा सोनकुसरे, श्रीमती प्रतिभा प्रधान शा.व्य.स. अध्यक्ष, प्रा. गणेश सोनकलंगी, क्रिडा शिक्षक श्रीहरी उसेंडी ,विजय मसराम मनोज बन्सोड , काजल मडावी, प्रा. श्रुती भैसारे, विद्या उंबरकर, राकेश गायकवाड , मेघश्याम कोसरे सर, नेहा लीमजे ,शिला कुमरे ,जिजा खूणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here