Home Breaking News मराठी पत्रकार संघाच्या वतीने लाईनमनचा सत्कार

मराठी पत्रकार संघाच्या वतीने लाईनमनचा सत्कार

0
57

L

वैरागड (वार्ता) देशभरातील लाईनमन बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि.4 मार्च लाईनदिन साजरा करण्यात येतो याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ गडचिरोली शाखा आरमोरीच्या वतीने वीज वितरण कंपनी शाखा वैरागड कार्यालय येथे येथील कार्यरत वरिष्ठतंत्र मारुती चौधरी व राकेश मांदाळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दत्तू सोमनकार माजीप. स. उपसभापती विनोद बावनकर, लाईनमन रामदास हारमेन, गोपाल पुरकाम, मराठी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी रामदास डोंगरवार, प्रा. प्रदीप बोडणे, रेमाजी निखूरे, देवानंद जांभुळकर, भीमराव मेश्राम, तालुका प्रतिनिधी विलास चिलबुले, प्रामुख्याने उपस्थित होते. फोटो: चौधरी, मदाडे यांचा सत्कार करताना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here