Home आरमोरी  *डॉ. आशिषदादा कोरेटी यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथि साजरी...

 *डॉ. आशिषदादा कोरेटी यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथि साजरी करन्यात आली

0
40

 

 

 

 

आज दि. ३० जानेवारी २०२५ रोजी डॉ. आशिषदादा कोरेटी यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ.आशिषदादांच्या मार्गदर्शनात साजरी करण्यात आली.

 

या प्रसंगी कार्यक्रमाला काँग्रेस कमिटी चे प्रदेश सचिव (आदिवासी कॉंग्रेस) डॉ आशिषदादा कोरेटी, शहर अध्यक्ष शलिक पत्रे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे विभागीय समन्वयक सारंग जांभुळे, तालुका अध्यक्ष किसान काँग्रेस नीळकंठ गोहने , गणेशजी प्रधान, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अंकुशजी गाढवे ,श्रीकांतदादा आतला, जितेन्द्र रामटेके (माजी सरपंच कुलकुली) ,अपरीत जुआरे, सचिन बोरकर, सौरभ तीतिरमारे आदी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here