Home आरमोरी आरमोरी येथे शिवसेनेचे विभागीय समनव्यक आ.नरेंद्र भोंडेकर यांचे जंगी स्वागत

आरमोरी येथे शिवसेनेचे विभागीय समनव्यक आ.नरेंद्र भोंडेकर यांचे जंगी स्वागत

0
36

 

आरमोरी-शिवसेनेचे विभागीय समनव्यक तथा भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार यांच्या आरमोरी येथे प्रथम आगमनाप्रित्यर्थ शिवसेना तालुका आरमोरी शाखेच्या वतीने त्यांचा नवीन बसस्थांनकासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून तसेच त्यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. तसेच शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी आ.भोंडेकर यांना औक्षवंत केले.

आ.नरेंद्र भोंडेकर आरमोरी विधानसभा संघटक प्रमुख नारायण धकाते,जिल्हा संघटन प्रमुख राजगोपाल सुलावार, महिला जिल्हाप्रमुख अर्चना गोंदोळे, आरमोरी विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष गोंदोळे, आरमोरी विधानसभा समन्वयक राकेश बैस, विधानसभा मीडिया प्रमुख संजय चट्टे, आरमोरी तालुका प्रमुख मधुसूदन चौधरी, शहरप्रमुख जय गोंदोळे ,उपजिल्हा मीडिया प्रमुख ऋषिकेश पारधी, शहर प्रमुख जयंत गोंदोडे, उपतालुकाप्रमुख दिनेश बनकर, उप तालुका प्रमुख राजेंद्र दिवटे, कोरची तालुकाप्रमुख कृष्णा नरडांगे ,कुरखेडा तालुकाप्रमुख अनिकेत आकरे ,वडसा शहर प्रमुख नितीन मानापुरे, आरमोरी शहर प्रमुख अश्विन तितरमारे, समीर गोंदोडे, मंगेश फुकटे, कोरची महिला तालुकाप्रमुख सुशीला सरपा ,कुरखेडा महिला तालुकाप्रमुख चित्रा बनसोड, आरमोरी महिला तालुकाप्रमुख छाया मानकर, शहर प्रमुख वैशाली बिजागरे ,कुंदा मेश्राम,दिपाली करंडे, रीना करंडे पौर्णिमा गोंदोळे यासाहित शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here