डॉ. आशिषदादा कोरेटी यांच्या जनसंपर्क कार्यालयात ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व संविधान सभेचे सदस्य तथा संविधान सभेच्या वित्त व आस्थापना सभेचे प्रमुख आणि ओलंपिकमध्ये भारतीय संघाचे पहिले कर्णधार मा. जयपालसिंह मुंडा यांची जयंती साजरी करन्यात आली
आज दि. ३ जानेवारी २०२५ रोजी डॉ. आशिषदादा कोरेटी यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ.आशिषदादांच्या मार्गदर्शनात ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व संविधान सभेचे सदस्य जयपाल सिंह मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाला काँग्रेस कमिटी चे प्रदेश सचिव (आदिवासी कॉंग्रेस) डॉ आशिष कोरेटी, शहर अध्यक्ष शलिक पत्रे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे विभागीय समन्वयक सारंग जांभुळे, तालुका अध्यक्ष किसान काँग्रेस नीळकंठ गोहने , गणेशजी प्रधान, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अंकुशजी गाढवे ,दामोधर राउत, अशोकजी वाकड़े, अनिलजी गेडाम, वेणुनाथ दुमाने, सतीशजी कामथे, श्रीकांतदादा आतला, सचिन बोरकर, सौरभ तीतिरमारे आदी उपस्थित होते..


