Home आरमोरी सामाजिक कार्यकर्त्या शालिनीताई गेडाम यांचा महिलादिनी सन्मान

सामाजिक कार्यकर्त्या शालिनीताई गेडाम यांचा महिलादिनी सन्मान

0
24

 

 

 

आरमोरी…

येथील जेष्ठ शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या शालिनीताई गेडाम यांचा जागतिक महिला दिनानिमित्त समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी 

 जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे अभिष्टचिंतन कऱण्यात आले.

 

सामाजिक कार्यात नेहमी सक्रीय सहभाग घेऊन महिलांसाठी काम करणाऱ्या शालिनीताई गेडाम याना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी जागतीक महीला दिनी त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करूण समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने संघटनेचे मार्गदर्शक प्रा. अमरदीप मेश्राम, महेन्द्र रामटेके, समता युवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नितेश अंबादे, उपाध्यक्ष मंगेश पाटील , ,रुपेश जाऊंजलाकर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देवून सन्मान केला

त्यावेळी प्रा. शशिकांत गेडाम व कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here