Home आरमोरी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

0
30

 आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते व आरमोरी अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटी गडचिरोली बँकेचे अध्यक्ष मा. प्रफुलजी खापरे व आरमोरी येथिल नृत्य दिग्दर्शक मा. करण कुथे यांच्या वाढदिवसा निमित्त आरमोरी येथील संत गाडगेबाबा मतिमंद विद्यालय येथे दैनंदीन उपयोगात येणारे शाळेचे साहित्य तसेच अल्पोपहार वितरित करण्यात आले व मुलांच्या आरोग्याविषयी व विविध विषयांवर चर्चा करण्यात आले, त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई अभ्यासिका व वाचनालय इंदिरानगर बर्डी येथे वृषरोपण करण्यात आले,या कार्यक्रमाप्रसगी आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते मा.प्रफुल मोगरे, अजय कुथे,शाबीर शेख, छोटुसिंग चंदेल,राहुल इंकणे,बादल सपाटे, अजय हेडाऊ,राहुल हर्षे, सूरज हजारे,अंकुश गेडाम,फिरोज पठाण,चेतन जुआरे, नेपचंद्र पेलणे,महेश पेलणे,स्वप्नील सोरते,शुभम इंकणे,नितीन खापरे, अमन मेश्राम, चिरंजीव निखारे, अंशुल सपाटे व विद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here