आरमोरी- तालुक्यातील सायगाव शिवणी ठाणेगाव रामपुर डोंगरगाव येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या कमी होलटेज मुळे जवळपास सहा शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत जनित्र बरेच दिवसांपासून बद असल्यामुळे शेतकऱ्यांचे धान पाण्या अभावी मोठ मोठ्या भेगा पडुन शेतकऱ्यांची नुकसान होत आहे या समाधी वारंवार विजवितरण कम्पनी च्या कमचारेना कडवुनही उडवा उडविचे काम केले जात असल्यामुळे याची तक्रार शेतकऱ्यांनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या कडे केली असता याची दखल घेऊन तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे व गटशील जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी आरमोरी ला धडक देऊन शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे नादुरुस्त विद्युत जनित्र बदलविण्यात यावे अशी मागणी विज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता यांच्या कायालयालयाला दिली असता उपविभागीय अभियंता कृणाल बागुलकर यांनी या समाधी अधिक्षक अभियंता याच्याशी बोला असे सांगितल्याने असता दुरध्वनी वरुण तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने कृषी पंपाचे नादुरुस्त विद्युत जनित्र तात्काळ बदलविण्यात यावे अन्यथा अधिक्षक विज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी दिल्याने अधिक्षक अभियंता यांनी दोन दिवसात सर्व गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे नादुरुस्त विद्युत जनित्र बदलविण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
यावेळी ग्रामिण विज अभियंता वैध अनिल किरमे विजय डोकरे संजय खोब्रागडे सुभाष खोब्रागडे विकास हेडाऊ आत्माराम नैताम मुखरुजी जुवारे संजय प्रधान चिंतामण जुवारे सेलोकर, ,चिंतामण जुवारे, सेलोकर, गिरीधर डोकरे चिंतामण जुवारे सेलोकर तिलक काळबांधे गिरीधर डुकरे दडमल प्रधान योगेश प्रधान नानाजी माकडे नरेंद्र टिचकुले टीकाराम टिचकुले दिलीप सातव संजय खोब्रागडे नरेश अमृतवार संतोष भोयर प्रदीप मनेचिंतामण जुवारे सेलोकर तिलक काळबांधे गिरीधर डुकरे दडमल प्रधान योगेश प्रधान नानाजी माकडे नरेंद्र टिचकुले टीकाराम टिचकुले दिलीप सातव नरेश अमृतवार संतोष भोयर प्रदीप मनेचिंतामण जुवारे सेलोकर तिलक काळबांधे गिरीधर डुकरे दडमल प्रधान योगेश प्रधान नानाजी माकडे नरेंद्र टिचकुले टीकाराम टिचकुले दिलीप सातव संजय खोब्रागडे नरेश अमृतवार संतोष भोयर प्रदीप मने वेणू नाही काळबांधे सुदाम कांबळे दिलीप सातव राजू मुरवतकार आदि उपस्थित होते.


