डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र( रत्नागिरी) या संस्थेच्या वतीने गडचिरोली जिल्हा सचिव पदावर संस्थापक अध्यक्ष मा.मनोज जाधव सर यांनी प्रा. नानाजी रामटेके यांची नुकतीच निवड केली असून या निवडीबद्दल भावना खोब्रागडे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष , सोपानदेव मशाखेत्री गडचिरोली जिल्हाध्यक्ष,नरेंद्र पवार ठाणे जिल्हाध्यक्ष , माला मेश्राम ठाणे जिल्हा उपाध्यक्ष , रविंद्रजी जनवार, सचिव गोंडवन विकास संस्था नागभीड जिल्हा चंद्रपूर , जगदीश राऊत नागपूर विभागीय अध्यक्ष,अर्चना चव्हाण सचिव नागपूर, प्रितीबाला बोरकर , शोभा वेले जिल्हा संपर्क प्रमुख नागपूर ,कल्पना टेंभुर्णीकर नागपूर ,वैशाली गायकवाड खंडारे , मदन रामटेके ब्रम्हपुरी आदींनी अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे.
