Home कोरची स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन. ..

स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन. ..

0
30

 

कोरची:- येथिल
प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. कुरखेडा शाखा कोरची येथे राष्ट्रनिर्माते, आधुनिक भारताचे जनक, सामाजिक क्रांतिचे पितामह, स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ज्येष्ठ शिक्षक श्री. यशवंतजी कावळे सर यांच्या अध्यक्षतेखाली, मा. नंदलालजी सोरी सर, मा. हेमराज सुकारे सर पदवीधर शिक्षक, मा. अगनु गोटा सर तसेच पतसंस्थेचे सचिव श्री. जितेंद्र साहाळा, संचालक श्री. हिरासिंगजी बोगा, महिला संचालक कु. रेशमा कंगाली मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी श्री. नरेश रामटेके सर, शाम जमकातन सर, सुरेंद्र दमाहे सर, गोपाल कोरेटि सर, नामदेव बागडेरिया सर, लोकचन्द जमदाळ सर, प्रकाश उइके सर, फत्तेसाय होळी सर, पतसंस्थेचे कर्मचारी श्री. पंकज मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन श्री. नरेश रामटेके सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. हिरासिंग बोगा सर यांनी केले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here