Home कोरची श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय तसे स्व.मोरेश्वर फाये विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त...

श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय तसे स्व.मोरेश्वर फाये विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक शिक्षक एक झाड उपक्रम

0
29

आज दि.७/११/२३ला श्रीराम कनिष्ठ महाविदयलाय व स्व.मोरेश्वर फाये विज्ञान महाविद्यालयात येथे एक शिक्षक एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला.प्रत्येक शिक्षकाने एक झाड लावणाचे व त्याला जगविण्याची शपथ घेण्यात आले. झाडांचे महत्त्व , झाडांमुळे ऑक्सिजन निर्माण करणे, हवेची गुणवत्ता सुधारणे, हवामानातील बदल कमी करणे, पाण्याची बचत करणे, माती राखणे आणि वन्यजीवांना अधिवास प्रदान करणे याद्वारे पर्यावरणाचा फायदा होतो. झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेदरम्यान ऑक्सिजन तयार करतात.

सदर कार्यक्रम प्राचार्य नंदु गोबाडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला, सर्व प्राध्यापक वुद तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here