Home गडचिरोली गणेश पारधी यांचे अल्पशा आजाराने निधन

गणेश पारधी यांचे अल्पशा आजाराने निधन

0
64

 

आरमोरी येथील प्रसिद्ध नागरिक गणेश पारधी यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.ते अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुल भाऊ,वहिनी आई असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here