Home आरमोरी आनंद शिक्षण संस्था , आरमोरी चे सचिव अजय गेडाम यांची मुलगी.

आनंद शिक्षण संस्था , आरमोरी चे सचिव अजय गेडाम यांची मुलगी.

0
32

 

 

अनुष्काचे मनोगत

 

स्कुल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली प्राचार्य तथा सर्व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनामुळे मला दहावी सीबीएसई परिक्षेत 95.20 % मिळाले. मला मिळालेल्या अप्रतिम यशाबद्दल आपणा सर्वांचे मनपुर्वक आभार..भविष्यात निट परिक्षा उत्तीर्ण करुन वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा मानस आहे.

 

माझ्या यशाचे श्रेय माझी माई शालीनीताई गेडाम , माझे बाबा प्रा.शशिकांत गेडाम , माझे पप्पा अजय गेडाम व मम्मी यांना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here