Home आरमोरी युवारंग तर्फे भारत मातेचे वीरपुत्र, आदिवासी जननायक ,धरतीआबा भगवान.बिरसा मुंडा यांची जयंती...

युवारंग तर्फे भारत मातेचे वीरपुत्र, आदिवासी जननायक ,धरतीआबा भगवान.बिरसा मुंडा यांची जयंती साजरी.

0
31

युवारंग च्या माध्यमातून जनसमान्यापर्यंत भगवान बिरसा मुंडा यांचे विचार पोहचविणार :- रणजित बनकर

आरमोरी :- नेहमी क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षा व सामाजिक उपक्रम साजरे करणाऱ्या युवारंग लोकहीत संघटना आरमोरी तर्फे आज दिनांक. १५ नोव्हेंबर २०२३ ला भारतीय स्वातंत्रासाठी प्राणपणाने लढा देणारे इंग्रज सरकार ला सळो की पळो करून सोडणारे धर्तीचे आबा आदिवासी जननायक भगवान. बिरसा मुंडा यांची जयंती माल्यार्पण व पुष्पार्पण करून व भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाचे जयघोष देऊन साजरी करण्यात आली याप्रसंगी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक अरूनजी वाघ सर,सेवानिवृत्त कर्मचारी मोतिरामजी तुलावी साहेब, घनश्यामजी धकाते साहेब,युवारंग चे संघटक रंजितजी बनकर,विधायक दीपस्तंभ चे संपादक विलासजी गोंधोळे साहेब ,युवारंग चे उपाध्यक्ष मनोजजी गेडाम, प्रा. प्रशांत दोनाडकर,,राजमाता जिजाऊ कराटे ग्रुप चे संयोजक रोहीत बावनकर,युवारंग सदस्य आशुतोष गिरडकर ,लिलाधर मेश्राम, शुभम वैरागडे, अंकीत बन्सोड, विभाताई बोबाटे ,ज्योतीताई वाघमारे, आशाताई बोलणे, उमाताई कोडापे, महानंदा शेंडे व बहुसंख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here