Home आरमोरी स्नेह संमेलनातून व्यक्तीमत्व विकासाला चालना  खासदार.. डॉ. नामदेव किरसान 

स्नेह संमेलनातून व्यक्तीमत्व विकासाला चालना  खासदार.. डॉ. नामदेव किरसान 

0
46

 

 

आरमोरी…. स्नेहसंमेलन है व्यक्तीमत्व विकासाला चालना देणारे व्यासपीठ आहे. प्रत्येक व्यक्तीचे अंगी कोणती ना कोणती कला असते .तीच कला विकसित करण्याची संधी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनातून मिळत असते. असे प्रतिपादन खासदार डॉ.नामदेवराव किंरसान यांनी केले.

 

आरमोरी जवळील अरसोडा येथील लिसिट हायस्कूल कथा जुनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. स्नेहसंमेलनाला खा . डॉ. नामदेवराव किरसान व आ. रामदास मसराम यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.यावेळी खा.नामदेव किरसान व आ.रामदास मसराम यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे हे होते कार्यक्रमाला मिलिंद खोब्रागडे, यशवंत जांभूळकर,शालिक पत्रे, डॉ . अमोल धात्रक, भूषण रामटेके, रुपेश शेंडे, ॲड हिवराज बोरकर, वासुदेव कुथे, प्राचार्य अनुकूल शेंडे राजेंद्र दिवटे, लहानु पिलारे, स्पार्टाकस शेंडे अतुल भोयर, लक्ष्मण घुटके, भाग्यवान मैद, ताबरशहा मरप्पा, सौ.राजश्री शेंडे, सौ.मीना मेश्राम, प्राची शेंडे, स्वागता शेंडे, शशिकांत बाबोळे , प्रदिप रोडगे, पुंडलिक इंदुरकर,, जगदीश रामटेके, अरसोडा येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here