Home कोरची कोरची तालुकास्तरीय स्पर्धेत श्रीराम विद्यालय कोरची अव्वल

कोरची तालुकास्तरीय स्पर्धेत श्रीराम विद्यालय कोरची अव्वल

0
24

 

कोरची:-

मुक्तिपथ तालुकास्तरीय अभियान कोरची यांच्यावतीने प्रश्नमंजुषा पथनाट्य स्पर्धा दिनांक16.02.2024 ला आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा सहभागी झाल्या होत्या संपूर्ण स्पर्धेत श्रीराम विद्यालय कोरची या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला विजयी चम्मूमध्ये कु.विश्रांती जेंगठे कु.वेदिका मोहूरले कु.पल्लवी कोचे कू.साधना कहनावत कु.गुंजन शेंडे कु.भावना मोहूरले कु.सिमरन नंदेश्वर कु.तनवी नीनावे या विद्यार्थिनी सहभागी होत्या विजय चमूचे श्रीराम विद्यालय चे प्राचार्य नंदू गोबाडे, नोडल शिक्षक रवींद्र वलथरे सहकारी कोटांगले व इतर सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here