कोरची तालुक्यातील जांभळाचे विदर्भात खूप प्रमाणात माग आहे,,नागपूर मार्केट मध्ये कोरची येथील जांभूळ 800 ते 1000 रु,कॅरेट ने विकल्या जात आहे,,येथील जांभूळ औषध निर्मिती करीता वापर करण्यात येतो त्यामुळे अनेक कंपनीने खूप जास्त प्रमाणात मागणी वाढली आहे, तसेच खाण्यासाठी पण रुचकर असून सर्वत्र कोरचीच्या जांभळ्या ला बे भाव मागणी करतात,
दररोज चंद्रपूर नागपूर ला 20 गाडी जांभळं निर्यात केली जाते,कोरचितील तसेच बाहेरील व्यापारी प्रत्येक्ष कोरची तालुक्यातील खेडे पाळ्यात जाऊन जांभळं खरेदी करीत आहेत,कारण या वर्षी पाऊसाची हजेरी अजूनही लागली नाही ,जो प्रयत्न पाऊस येत नाही तो प्रयत्न जांभूळ चांगल्या प्रकारे पिकावर येत नाही ,यावर्षी जांभूळ काही प्रमाणात कमी पीक झाले आहे,
आदिवासी समाज,तसेच इतर सुद्धा समाजातील लोकांना या उद्योग मुळ आर्थिक सहाय्य मिडतो त्याच पैशातून शेती करतात,,,,
जांभळं हे खूप गुणकारी असून विविध कंपनीच्या माध्यमातून औषधे, ज्युस, चॉकलेट,आईस्क्रीम, तसेच बियांना पासूस मधुमेह सारख्या भयंकर रोगांवर औषधी बनवली जातेमधुमेहाच्या उपचारासाठी मदत होते,किडनीस्टोनपासून आराम मिळतो, मूळव्याधसाठी फायदेशीर,आमांशापासून आराम देते,,तोंडातील व्रणासांठी जांभळाच्या पानांचा वापर,,दातदुखीसाठी फायद्याचे,,कानाच्या आजारासाठी जांभळाचे फायदे,,डोळ्यांसाठी जांभळाचे फायदे,,,रक्त शुद्ध करते,,पिंपल्स दूर करण्यासाठी मदत करते,,अशी ही सर्व गुण संपूर्ण जांभूळ ,निसर्ग निर्मित जांभूळ आहे


