Home महाराष्ट्र शिवप्रेमी मित्र मंडळ वाशी नवी मुंबई यांच्याकडून आज शिवजयंती सालाबाद प्रमाणे साजरी...

शिवप्रेमी मित्र मंडळ वाशी नवी मुंबई यांच्याकडून आज शिवजयंती सालाबाद प्रमाणे साजरी केली

0
59

शिवप्रेमी मित्र मंडळ च्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी जन्म गडावर मशाल पेटवून मशाल रॅली वाशी नवी मुंबई पर्यंत सालाबाद प्रमाणे काढली या मशाल रॅलीचे स्वागत करण्याचा बहुमान मला आयुष्यमान शेषराव आडे यांनी नेहमीप्रमाणे निमंत्रण देऊन दिला, सोबत सेक्युलर मूव्हमेंटचे नवी मुंबई विभाग प्रमुख आयुष्यमान सोमनाथ माने व इतर कार्यकर्ते हजर होते. शिवजयंती महोत्सव आनंदात साजरा झाला या कार्यक्रमाला तरुणाई आणि महिलांचा सहभाग वाखाणण्यासारखा होता नवी मुंबईतील वाशी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.आणि नवी मुंबई तुर्भे सेक्टर 20 येथे मशाल रॅलीचा समारोप सोहळा साजरा करताना जमलेल्या तरुणांना मार्गदर्शन केले आणि मशाल रॅलीत सहभागी झालेल्या सर्व मुलांचेअभिनंदन करून सत्कार केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here