Home Breaking News निधन वार्ता

निधन वार्ता

0
69

 

आरमोरी……

स्थानिक आरमोरी
येथील नंदनवन कॉलनी येथील रहिवाशी प्रा.मनीष राऊत यांच्या आई श्रीमती.निशा रामदास राऊत यांचे आज सायंकाळीअल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 74 वर्ष होते.त्यांच्या पश्चात मुलगा,सून,आणि नातीन बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी 10.00 वाजता गाढवी नदीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here