Home आरमोरी खेडुले कुणबी समाज संस्थेच्या वतीने जगद्गुरु तुकाराम महाराज जयंती साजरी

खेडुले कुणबी समाज संस्थेच्या वतीने जगद्गुरु तुकाराम महाराज जयंती साजरी

0
46

 

 

आरमोरी :– येथे तालुक्यातील खेडुले कुणबी समाजजीवन मूल्य विकास संस्थेच्या वतीने आज दिनांक 2 फरवरी 2025 रोजी जगद्गुरु तुकाराम महाराज यांची जयंती संस्थेचे सदस्य श्री कुथे गुरुजी यांचे निवासस्थानी साजरी करण्यात आली

 

या जयंतीच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष श्री गोपीनाथजी नखाते उपाध्यक्ष श्री सदाशिवजी धोटे यांच्या हस्ते जगद्गुरु तुकोबाराया यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला

यावेळी या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री प्रा दौलत धोटे , कोषाध्यक्ष डॉ, राम राऊत , संस्थेचे युवा कार्यकारिणीचे अध्यक्ष नंदू नाकतोडे संस्थेचे सदस्य श्री दौलत कुथे गुरुजी, शालिकरामजी पत्रे ,बळीरामजी दर्वे , सौ राजश्री राऊत ,सौ अनिता कुथे बंडे ताई आणी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here