Home आरमोरी भव्य गोटूल , आदिवासी देवी देवताचे पूजन, सांस्कृतिक महोत्सव मैदानी खेलांचे उद्घाटन...

भव्य गोटूल , आदिवासी देवी देवताचे पूजन, सांस्कृतिक महोत्सव मैदानी खेलांचे उद्घाटन व आरोग्य शिबिराचे आयोजन गोटूल समिति आणि आदिवासी विद्यार्थी संघ तालुका शाखा आरमोरी केले होते.

0
35

 

 

 

 

 

कार्यक्रमा चे उद्घाटक माजी आमदार श्री आनंदराव गेडाम साहेब होते. 

कार्यक्रमाला सहउद्घाटक वजह फाउंडेशन चे डायरेक्टर डॉ आशिष दादा कोरेटी होते.

डॉ आशीष कोरेटी यानी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना आरोग्य व व्यसनापासून दूर राहन्याचा सल्ला दिला आणि शिक्षण घेउन समजात स्वतचा नावलौकिक करण्याचा सल्ला दिले.

 

व प्रमुख अतिथि संजय भाऊ टेकाम ( ए.पी.आय. गोंदिया ) , श्री करंगामी भाऊ ( पी.एस. आय. उमरेड ), दिनेश दादा शिडाम ( माजी सरपंच), मुकेश दादा नरोटे ( माजी अध्यक्ष- आविस नाग.) शिवकुमार कोकोड़े (माजी अध्यक्ष- आविस नागपुर), डॉ विनोद मडावी ( तालुका आरोग्य अधिकारी कोरची), डॉ कोवे सर ( वै.अधि. SDH कुरखेड़ा ), प्रेमभाऊ गेड़ाम, नीलकंठजी गोहने, राजेश परसा भाऊ, अंकुश भाऊ गाढवे, सारंग जांभूलेभाऊ, श्रीकांत भाऊ आतला आनी आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here