राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुका आरमोरी आढावा बैठक विश्रामगृह आरमोरी येथे तालुका अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी तालुका आरमोरी येथील कार्यकर्त्यांची बैठक आज दिनांक चार डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आली या बैठकीला संदीप ठाकूर तालुका अध्यक्ष सदाशिव भांडेकर तालुका अध्यक्ष ओबीसी सेल ज्योतीताई सोनकुसरे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई गुटके महिला तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष प्रमिलाताई रामटेके रोहिदासजी कुंभरे देलनवाडी पुंडलिक जी मनाकडे चामोर्शी काशिनाथजी नारनवरे सालमारा देवानंदची जांभुळकर पद्माकर जी उंदीरवाडे रामानंदजी गेडाम हरिश्चंद्रजी ठाकरे पाथर गोटा नारायण सरकार शंकर नगर ईश्वरजी मोगरकर धर्माची वाढई अनतरजि भुपेश निखारे विनोद मांदळे आष्टा लक्ष्मण धकते कोमलदास गावतुरे देवा निकोडे महेश बोरूले राजू कुणघटकार पंकज सोमनकार करन राऊत पद्माकर उंदिरवडे प्रकाश नैताम देवेन्द्र नैताम रामानंद गेडाम माजी सरपंच देलनवादी सुरेश फुकते पुरुषोत्तम मैंद हसीना ठवरे रागिनी टेंभुर्णे उज्वला सोनकुसरे नर्मदा ठवरे भारती चिखराम लीला लांजेवार सुशीला खरकाटे प्रमिला रामटेके अंकुर रामटेके देविदास दोनाडकर अरुण खरकाटे चंद्रशेखर बघणारे रोशन वट्टी बाळकृष्ण गेडाम रोहित मंडल राऊत खेमेश्वर मोहरले अशोक मेहता सुकुमार मलिक सरस विश्वास देवेंद्र सोनकुसरे आशिष राऊत सचिन कहालकर राजकुमार कांबळी चंदू मोहरले विजय राऊत महेश राऊत मंगेश कुमरे मयूर मडावी अंकुर रामटेके विवेक चौधरी सोपान पत्रे फिरोज अनोले अशोक लोखंडे निलेश कराडे हरिश्चंद्र जी ठाकरे ईश्वरजी ठाकरे काशिनाथजी ठाकरे गुणवंतजी हजारे सचिन लांजेवार अमरदीप बनकर तपन मलिक सुकुमार मलिक वंदनाताई मेश्राम दिशा जांभुळे अनिता मेश्राम चंदा काटकर शीला सोडते शोभा मेश्राम ज्योती मेश्राम सरिताताई कांबळे नीलू ताई कांबळे मायाताई खेडकर विमल मेश्राम दुर्गा ठाकरे इंदिरा मेश्राम देवचंद दोनारकर तुकाराम जी कुठे राजाराम राऊत सर्व आढावा सभेत उपस्थित होते


