Home देसाईगंज वडसा माघ पूर्णिमा निम्मित महापरित्रान आणि धम्मदेशना कार्यक्रम संपन्न

माघ पूर्णिमा निम्मित महापरित्रान आणि धम्मदेशना कार्यक्रम संपन्न

0
18

 

वडसा….

पूज्य भदंत महकस्सप बहुउद्येशिय संस्था सावंगी पहाडी वडसां देसाईगंज जिल्हा गडचिरोली च्या वतीने नुकतेच माघ पौर्णिमा निमित्त महापरितत्राण व धम्मदेशंना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

सर्व प्रकारचे दुःख निवारण्यासाठी विपत्ती ,भय,रोग,या सर्वांच्या विनाशा करिता हा मंगलमय परित्रान करण्यात येत,संपूर्ण संसाराचे सगळी लोक प्राणिमात्र यांचं मंगल हो या भावनेने सदर महापरित्रान आणि धम्मदेषणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

महापरीत्रान आणि धममदेशना त्यांनतर ध्वजारोहण आणि मानवंदना त्यानंतर भिककु आणि भिक्कुनी संघाचे भोजन दान , पुण्यानुमोदन आणि साधुवाद,त्यानंतर धम्मदेशना,आणि त्यानंतर उपशकांचे भोजनदान अशी कार्यक्रमाची रूपरेषा नुषार कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमादरम्यान तपोवन भूमिका बोअरवेल च्च्या माध्यमतून पाण्याची सोय दान रूपात करणारे संतोष मारकंड टेंभुर्ण भामरागड यांचे आभार मानण्यात आले. सोबतच भिककू आणि भिक्कूनी संघ यांच्या धम्मसेवे बद्दल आयुष्यमती छबुताई कृष्णाजी काळबांधे नागपूर आणि संपूर्ण परिवाराचे आभार आणि अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन यशवंत हरबाजी साहारे यांनी केले.तर आभार भारती अमरदिप मेश्राम यांनी मानले.

कार्यक्रमाला उपस्थित सर्व बोद्ध उपाशक आणि उपाशिकेचे आणि त्यांच्या धम्मकार्याबद्दल आणि धममसेवे बद्दल संस्थेचे अधक्ष्य भीक्कु कुनालकिर्ती आणि सचिव भिखुंनी सुमेधा यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here