Home कोरची श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय कोरची येथे 12 वी च्या कला व विज्ञान शाखेच्या...

श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय कोरची येथे 12 वी च्या कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना निरोप

0
29

 

कोरची:

श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय कोरची येथे 12 वी च्या कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना दिनांक 16.02.2024 ला निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पाडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य नंदुजी गोबाडे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.बांगरे,प्रा. बांडे,प्रा.ठाकरे,प्रा.भांडारकर तसेच प्राध्यापक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वितेसाठी वर्ग 11 वी कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here